Posts

Showing posts with the label article

माझं दुसरं प्रेम

Image
      कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनाविरोधात निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या गोष्टीत मन अडकत असताना, त्या गोष्टीशी जडलेल्या प्रेमाची चाहूल लागत असतानाच मन घट्ट करुन निर्णय घ्यावा  लागतो. अशा वेळेस मनाची झालेली घालमेल शब्दात मांडणं माझ्यासाठी तरी खूप अवघड आहे. वर्षाभरापूर्वी जय महाराष्ट्र चॅनल जॉईन केलं. अन् कधी कंपनीच्या आधी तिकडच्या माणसांशी होऊन गेले कळलंच नाही. आपण नेहमी म्हणतो परत एकदा शाळा, कॉलेजचे दिवस अनुभवायला मिळावे. मात्र ते मिळतातच असे नाही. पण इथे पुन्हा मला दोन्ही अनुभव जगायला मिळाले. फक्त फरक होता त्यावेळेसच्या मस्ती..मजाक..जोक्स आणि मित्र -मैत्रिणींमध्ये. तेव्हा जरा बालीश मस्ती..जोक्स आता थोडे वयात आलेले एवढंच 🤣🤣🤣 शाळेसारखं ऑफिसमध्ये आल्यावर एकमेकांना पहिला प्रश्न विचारणं, आज डब्ब्यात काय आणलंय ? बातम्या मोजण्यासाठी हातासह पायांचा उपयोग करणं, एकमेकांचा वेळोवेळी अपमान करणं, मुद्दाम खोडी काढणं, जुने वाद उखरुन काढणं, पेन ढापला म्हणून भांडणं. पण तितक्याच आपुलकीनं बुलेटीनच्या वेळेस ऐकमेकांना मदत करणं. 😍😍    सुरुवातीला Amruta A...

... पण 'तु हवा आहेस'

Image
प्रिय दादा ,    कसा आहेस ?.. वेळेवर जेवतोस ना. .. आईला फोन का नाही करत रे .. .माहितीये ती जरा जास्त लेक्चर देते...पण करायचा रे..आपल्याशिवाय आहे तरी कोण तीला... थोडं व्हायचं बोर ...     हमहम्मम.... तुला कळलं असेलच मी का एवढी तुझी विचारपूस करतेय. हाहहाहा... रक्षाबंधन येतंय.... काय गिफ्ट देणार आहेस ? तु काय तुझ्या चॉईसने आणू नको. मला काही आवडत नाही . त्यापेक्षा मी अॉनलाईन एक ड्रेस बघितला आहे. तो दे. आमच्या कॉलेजची पार्टी आहे रे... यावेळेस मी कोणत्या मैत्रिणीचा ड्रेस घालणार नाही आत्ताच सांगतेय. यावेळेस लवकर ये. जास्त सुट्टी काढ . आपण फॅमिली ट्रीप काढू. ..         अरे एक ना...माझ्या मैत्रिणीच्या दादाने सुसाईड केलं तर का ? म्हणे  गर्लफ्रेन्डने त्याला प्रेमात धोका दिला...मग काय आत्महत्या करायची का? आत्महत्या हा काय एकमेव पर्याय आहे का?... दाद्या तुझं काही असेल तर आत्ताच सांग बाबा...माझ्याशी एकदा बोल. .. माहितीये मी लहान आहे तुझ्यापेक्षा पण तरी.    तुझ्याशिवाय कोणी नाही रे आमचं. पप्पा पण आपल्याला सोडून गेले. त्यानंतर आईने ...